{"product_id":"घरोघरी-ज्ञानेश्वर-जन्मती-बालसंगोपनावर-मौलिक-मार्गदर्शन-by-डॉ-ह-वि-सरदेसाई","title":"घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन by डॉ. ह. वि. सरदेसाई","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eश्री. ज्ञानेश्वरांसारखा युगपुरुष युगायुगांतून एकदाच जन्माला येतो, हे खरं असलं, तरी मुलगा अथवा मुलगी ज्ञानेश्वरांसारखा सदगुणी, तेजस्वी आणि प्रगल्भ होणं आई - वडिलांच्याच हातात असतं, असं लेखक डॉ. ह. वि. सरदेसाई सांगतात. मुलांचं संगोपन, आई - मुलाचं नातं, संस्कार, शिक्षण यांच्यासह भावनांवर ताबा आदी मुद्यांचा पुस्तकात विस्तृत ऊहापोह करण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये आई - वडिलांचा वाटा सिंहाचा असतो. यासंबंधात डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी मौलिक मार्गदर्शन केलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":48013856604404,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/3e54f8370e2a40dfb0b21fd38f55dc2d.jpg?v=1776749822","url":"https:\/\/vaikharibook.com\/products\/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8c%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-by-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b9-%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%88","provider":"vaikharibookshell","version":"1.0","type":"link"}