{"product_id":"द-मॅड-तिबेटियन-by-दीप्ती-जाधव","title":"द मॅड  तिबेटियन by  दीप्ती जाधव","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदीप्ती नवल या एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी आपलं अनुभवविश्व ‘द मॅड तिबेटियन’ या पुस्तकात कथारूपाने\/लेखांच्या रूपाने चित्रित केलं आहे. ‘पियानो ट्युनर’ ही एका वृद्ध पियानो वादकाची कथा आहे. वयोमानामुळे तो पियानो वाजवू शकत नाही, त्याची अगतिकता आणि तरुणपणातील त्याच्या एका स्मृतीतून त्याला मिळणारा दिलासा, याचं संमिश्र चित्र या कथेतून प्रभावीपणे चित्रित केलं आहे. थर ‘दोघी बहिणी’ कथेतून गिनी आणि बनी या दोन बहिणींचं जगणं समोरं येतं. केवळ आई नसल्यामुळे या मुलींचं भावविश्व कसं उद्ध्वस्तझालंय हे एकाच घटनेतून ठाशीवपणे पुढे येतं. ‘अघटिताची चाहूल’ ही कथा वास या तरुणाचा मनोव्यापार अधोरेखित करते. थर ‘पाखरं’ लेखिकेची पाखरांबाबतची संवेद्यता मांडते. ‘मुंबई सेंट्रल’, ‘नवी सकाळ’, ‘द...द...दामन’, ‘द मॅड तिबेटियन’, ‘थुल्ली’ या कथा असचं नवल यांचं भावविश्वं उलगडतात. एकूण या कथा आणि अनुभव यातून मानवी मनाचे कंगोरे लेखिकेने टिपले आहेत. व्यक्तिचित्रांच्या कुशल रेखाटनातून जीवनाचं वास्तव दर्शन लेखिकेने घडवलं आहे. या कथा आणि अनुभव मुळातून वाचण्यासारखे आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":67873657520372,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/1782_81518e07-1017-4320-a214-86989c0a4b33.jpg?v=1792820232","url":"https:\/\/vaikharibook.com\/products\/%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8-by-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5","provider":"vaikharibookshell","version":"1.0","type":"link"}