Description
भन्नाटवैद्यक
श्वास रोखून धरायला लावणाऱ्या काही शोध, काही सर्जरीज आणि काही औषधोपचारांच्या नवलकथा!
माणसाचं अचाट धाडस करण्याचं शौर्य, धोका पत्करून मानवजातीचं भलं करण्याची जिद्द, निरपेक्षपणे केलेलं आत्मबलिदान, असीम कुतुहूल आणि अनपेक्षितरित्या लागलेला पण इतिहासाला कलाटणी देणारा एखादा भन्नाट शोध…
या सगळ्या सुरस कथा सांगणारं नवं पुस्तक!