{"product_id":"code-to-zero-marathi-कोड-टू-झिरो-मराठी-by-केन-फोलेट","title":"Code To Zero (Marathi) - कोड टू झिरो (मराठी) by केन फोलेट","description":"\u003cdiv class=\"BookDetails_Summary\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eया कादंबरीला पार्श्वभूमी लाभली आहे, अमेरिका-रशिया यांच्यातील अवकाश स्पर्धेची. ल्युक हा शास्त्रज्ञ एका रात्री रहस्यमयरीत्या गायब होतो आणि त्याची स्मृती जाते. स्वत:ची ओळख शोधण्यासाठी बरीच धडपड करावी लागते त्याला. त्याचा कॉलेजपासूनचा मित्र अॅन्थनी, जो अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संस्थेत काम करत असतो, त्यानेच ल्युकला गायब करून त्याची स्मृती घालवलेली असते. ल्युकला स्वत:ची ओळख अन्य लोकांकडून कळली आहे, हे समजताच, अॅन्थनीचं धाबं दणाणतं. तो सतत त्याच्या पाठलागावर असतो. त्याच्यापासून वाचत, बिली या आपल्या मैत्रिणीच्या मदतीने ल्युक आपल्याला गायब करण्याचं आणि आपली स्मृती का घालवली गेली, याचा शोध घेत असतो. का नाहीसं करण्यात आलेलं असतं ल्युकला आणि त्याची स्मृती का घालवण्यात आलेली असते? त्याचा एक्सप्लोरर-१च्या उड्डाणाशी संबंध असतो का? का नसतं झालेलं त्याचं बिलीशी लग्न? त्याला एल्सपेथशी लग्न का करायला लागलेलं असतं?\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":67857003544820,"sku":null,"price":560.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/b035c00e6a1f497f92c7b78fd7751ef1.jpg?v=1792733832","url":"https:\/\/vaikharibook.com\/products\/code-to-zero-marathi-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a1-%e0%a4%9f%e0%a5%82-%e0%a4%9d%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-by-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f","provider":"vaikharibookshell","version":"1.0","type":"link"}