Skip to product information
1 of 1

Shraddha - श्राद्ध By उत्तम कांबळे

Shraddha - श्राद्ध By उत्तम कांबळे

दलित समाजातील अंतर्विरोध गेल्या दशकापासून सा-या समाजासमोर ठळकपणे येत आहेत. या अंतर्विरोधला सर्वप्रथम जातीव्यवस्था कारणीभूत आहे. ती माणसामाणसांमध्ये अंतर पडते. माणसांच्या जाती निर्माण करते आणि जातींमध्ये विषमता निर्माण करते. सर्वत्र...

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 120.00
View full details

दलित समाजातील अंतर्विरोध गेल्या दशकापासून सा-या समाजासमोर ठळकपणे येत आहेत. या अंतर्विरोधला सर्वप्रथम जातीव्यवस्था कारणीभूत आहे. ती माणसामाणसांमध्ये अंतर पडते. माणसांच्या जाती निर्माण करते आणि जातींमध्ये विषमता निर्माण करते. सर्वत्र दिसणारं हे चित्र आहे.

गेल्या दोन दशकांपासून दलितांमधील अंतर्गत राजकारणही मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरते आहे. ऐक्याची भाषा होते आणि मोडतेही.

या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात, गावगाड्यात जगणा-या दलितांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनाचा वेध घेण्याच प्रयत्न या कादंबरीत केला आहे.