Description
पुण्याच्या शनिवार वाड्यात दिवसाढवळ्या घडलेली शोकांतिका
सत्य घटनांमधून स्फूर्ती घेऊन शनिवारवाड्यात एकाच दिवशी पेशव्यांसह इतरांच्याही झालेल्या सनसनाटी हत्यांची मांडलेली थरारक सत्य कहाणी आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीला अभूतपूर्व कलाटणी देणारा मुख्य न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेंनी चालवलेला खटल