Description
पक्षिनिरीक्षण हा छंद आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा आहे. त्यासाठी संयम आणि चिकाटीची मात्र आवश्यकता असते. आपल्याच परिसरातल्या पक्ष्यांची ओळख कशी करून घ्यायची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा ओळखायच्या? निसर्गातल्या विविध प्राणी-पक्षी-वनस्पतींच्या वैशिष्ट्यांवरून विविध म्हणी आणि वाक्प्रचार कसे तयार झाले आहेत? चला, जाणून घेऊया, या पुस्तकातल्या दोन कथांमधून - चारा खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ