Description
माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेणारी मुळातच उत्कंठा असते. हे समाधान वाचनातून मिळते, तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय कथा, कादंबर्याच्या प्रतीक्षेत आहे. या वाचकांनी वाचनाची भूक भागविण्यासाठी नारायण धारप यांचे असेच एक रहस्यमय साहित्य म्हणजे ‘दरवाजे’ पुन्हा नव्याने प्रकाशित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.