Skip to product information
1 of 1

Eka Nivadnukichi Goshta by Sangram Patil

Eka Nivadnukichi Goshta by Sangram Patil

डॉ. संग्राम पाटील या युवकाचं हे अनुभवकथन म्हणजे एका एकांड्या शिलेदाराची झुंज. सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज. तो निघाला होता यांना खिंडार पाडायला. हातात हत्यारं – प्रामाणिकपणा आणि जिद्द. साथीला...

Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 90.00
View full details
डॉ. संग्राम पाटील या युवकाचं हे अनुभवकथन म्हणजे एका एकांड्या शिलेदाराची झुंज. सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज. तो निघाला होता यांना खिंडार पाडायला. हातात हत्यारं – प्रामाणिकपणा आणि जिद्द. साथीला मूठभर समविचारी सवंगडी. परदेशातील सुस्थिर जीवन, सुरक्षित व्यवसायातून लाभणारी समृद्धी हे सारं झुगारून आपल्या सहचरीबरोबर तो या लढ्यात उतरला. कोण जिंकलं या लढ्यात? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या पाय-यांवर लढली जाणारी ही एका निवडणुकीची गोष्ट