Description
'या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी शाळा घरात अन् घर शाळेत नेणारी ही आहे