Description
या पुस्तकात इंडस्ट्री ४.० ते ५.० ज्या तंत्रज्ञानांवर आधारलेली आहे त्या सगळ्या तंत्रज्ञानांची सोप्या भाषेत पण सखोल ओळख करून दिली आहे. इंडस्ट्री ४.० - इतिहास AI म्हणजे काय? रोबॉटिक्स एक्स्पर्ट सिस्टिम्स मशीन लर्निंग-डीप लर्निंग AI चॅटबॉट्स चॅटजीपीटी (ChatGPT) बिग डेटा इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज (IIOT) ऑग्मेंटेड रिॲलिटी (AR) व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) ३D-४D प्रिंटिंग ब्लॉकचेन आणि बिटकॉइन्स ५G इंडस्ट्री ४.० - भविष्यवेध