Skip to product information
1 of 1

Laigigta Shikshan by Vitthal Prabhu

Laigigta Shikshan by Vitthal Prabhu

हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून...

Regular price Rs. 126.00
Sale price Rs. 126.00 Regular price Rs. 140.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 126.00
View full details
हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.