Description
मुंबई म्हणजे लोकलमधली गर्दी, माणसांनी खच्चून भरलेल्या चाळी, वाहनांनी ओसंडणारे रस्ते. मुंबई म्हणजे बकालपणा. पण मुंबई अशी नव्हती. अगदी पन्नास–साठ वर्षांपूर्वीचे मुंबईचे रूपडेसुध्दा साजिरे-गोजिरे होते. त्यावेळच्या मुंबईच्या राजकीय, सांस्कृतिक घडामोडीँमधून त्या मोहमयी नगरीची अनोखी सफर.....