Description
सर्व विश्व व्यापून दशांगुळे उरणारा विषय म्हणजे गणित. अर्थशास्त्र अन् मानसशास्त्रापासून कलाक्षेत्रापर्यंत सगळ्या विषयांना गणिताची मदत घ्यावीच लागते. गणिताच्या नव्या शाखा-उपशाखा, मनोरंजनात शिरकाव केलेले गणित, सोप्या सूत्रांमध्ये बांधलेले भारतीय गणित... अशा अनेक गोष्टींची सहजसोप्या शैलीत ओळख करून देणारे गणित : भाग २