Description
दोन शब्द सा-यांच्या माहितीचे. दोन शब्द रोजच ऐकू येणारे, दिसणारे. काँप्यूटर अन् इंटरनेटय हे ते दोन शब्द. पण जरा विचार करा, खरंच, आपल्याला किती माहिती असते या दोन शब्दांबद्दल? काँप्यूटरचा वापर करता येतो. पण म्हणजे त्याची नीट ओळख होते का? या दोन्हींबद्दलच्या आपल्या मनातील अनेक प्रश्र्नांची सोप्या पद्धतीनं उत्तरं पुरवणारं