Description
'त्रि पु रा... आपल्या देशाच्या एका कोपऱ्यातले अगदी छोटेसे राज्य. महाभारताच्या काळापासून थेट बांगलादेशच्या उदयापर्यंतचा भलाबुरा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे राज्य विविध समस्यांनी ग्रासलेले असले, तरी आता उत्साहाने प्रगती करू लागले आहे. पूर्वांचलातील या विशेष राज्याची, तेथील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांची, स्थानिक जनतेमधील रूढ प्रथापरंपरांची व सोयीसुविधांची तपशीलवार ओळख करून देणारे पुस्तक.