Description
दिलीप प्रभावळकर म्हणजे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व. अष्टपैलू अभिनेता, प्रतिभावान साहित्यिक, बहुरंगी कलाकार, मिस्कील विनोदकार अशा विविध पैलूंनी त्यांचं व्यक्तित्व साकारलेलं आहे. दिलीप प्रभावळकरांच्या या झगमगत्या पैलूंची जडणघडण कशी झाली, याचा त्यांनीच घेतलेला रंगतदार वेध.