Description
शाळा म्हणजे आनंद… शाळा म्हणजे मुक्तांगण!
विद्यार्थ्यांवर शिक्षक, पालक आणि मित्र संस्कार करीत असतात.
विद्यार्थ्यांच्या शिकण्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. हा सुसंवाद जसा शिक्षकांशी असतो, तसाच पालकांशीही असतो.
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित विषयाबद्दल पालकांशी हा सुसंवाद…

