चारशे वर्षांपूर्वी संत कवी तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये हनुमान चालीसाची रचना केली. देवदत्त पट्टनायकांनी यातील दोह्यांची आणि चौपाईंची मांडणी अत्यंत सोप्या शब्दांत केली आहे. संगीतबद्ध रूपात हे दोहे हनुमानासंबंधी पौराणिक ज्ञान,...
चारशे वर्षांपूर्वी संत कवी तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये हनुमान चालीसाची रचना केली. देवदत्त पट्टनायकांनी यातील दोह्यांची आणि चौपाईंची मांडणी अत्यंत सोप्या शब्दांत केली आहे. संगीतबद्ध रूपात हे दोहे हनुमानासंबंधी पौराणिक ज्ञान, ऐतिहासिक तथ्यं आणि रहस्यं यांवर प्रकाश टाकतात. हनुमानाच्या माध्यमातून वैदिक ज्ञान लोकांपर्यंत पोहोचतं.