Skip to product information
1 of 1

Nastikyatra by Sunil Dandekar

Nastikyatra by Sunil Dandekar

'या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही, तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे. कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे. मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा !...

Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 315.00
View full details

'या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही, तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे. कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे. मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा ! देव आणि धर्म याबाबतीत आधुनिक विज्ञानाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अनेक क्षेत्रांमधील अनेक प्रश्नांची विज्ञानाने जी समर्पक उत्तरे दिली आहेत, त्यांचा गोषवारा वाचकापर्यंत पोहचविणारी तर्कवादाच्या दिशेने टाकलेली पाच पावले म्हणजे नास्तिकयात्रा'