Skip to product information
1 of 1

Panchtarankit by Priya Tendulkar

Panchtarankit by Priya Tendulkar

तिनं पाहिले आहे ! ‘पंचतारांकित’ उपहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग... हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील...

Regular price Rs. 113.00
Sale price Rs. 113.00 Regular price Rs. 125.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 113.00
View full details
तिनं पाहिले आहे ! ‘पंचतारांकित’ उपहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग... हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली तिच्यापाशी आहे. सत्यशोधकाची तत्त्वचिंतक बैठक बालपणापासूनच साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे. अन्यायाकरिता झगडणारी ‘रजनी’ तर ती आहेच! पण खरी आहे ती, हे जग सुंदर कधी होईल म्हणून आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर...