Skip to product information
1 of 1

Mularambha By Dr Ashutosh Javdekar

Mularambha By Dr Ashutosh Javdekar

'कॉलेजचं पहिलं वर्ष नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती. टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा! ही कहाणी फक्त ओमची नाही. ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे. ही कहाणी आहे...

Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 225.00
View full details

'कॉलेजचं पहिलं वर्ष नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती. टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा! ही कहाणी फक्त ओमची नाही. ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे. ही कहाणी आहे तरुण वयात पाऊल टाकतानाच्या अवस्थांतराची. तिला व्यक्तिगत संक्रमणाचा संदर्भ आहे, तसाच जागतिकीकरणाच्या आरंभखुणांचाही. हा कहाणीपट जसा ओमच्या वाढीचा आहे, तसाच त्याच्या मित्रमैत्रिणी, पालक, शिक्षक, भवताल - या सा-यांच्या बदलाचाही आहे. या वयातला रम्य सळसळता प्रवास म्हणजे पुढच्या आयुष्याच्या पोटात जपली जाणारी मखमली आठवण. ती आठवण उलगडणारी कादंबरी '