Description
फुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर.
पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय,
राजकीय गुंतागुंतीचं जाळं.
या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही
काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी –
ही पितापुत्रांची, जिवलग मित्रांची,
उत्कट प्रीतीचीही कहाणी –
संपादक अभय प्रताप जिवाच्या भीतीने अनंतनागमधून कुटुंबासह बाहेर पडतात.
जम्मूत बेघर पंडितांसाठी उभारलेल्या तंबूंच्या छावणीत हे कुटुंब दाखल होतं…
पुढे काय घडतं?