Skip to product information
1 of 1

Rang Natakanche by Pushpa Bhave

Rang Natakanche by Pushpa Bhave

नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखवणारा, कधी रडवणारा, दुखवणारा कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडणारा असा...

Regular price Rs. 199.00
Sale price Rs. 199.00 Regular price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 199.00
View full details
नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखवणारा, कधी रडवणारा, दुखवणारा कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडणारा असा हा रंगभूमीवरचा खेळ. हा खेळ रंगून खेळणारे कलाकार प्रेक्षकांना निव्वळ गुंग करणारा खेळ दाखवत नाहीत, तर अविस्मरणीय असा जीवनानुभव देतात. अशा जीवनानुभवाच्या परिमाणाने रंगभूमीचे अवकाश भरून काढण्यासाठी धडपडणारी आधुनिक रंगभूमी. या आधुनिक रंगभूमीवरचे नाटक असते कसे? दिसते कसे? ते पहावे कसे? ऐकावे कसे? आणि मुख्य म्हणजे शोधावे कसे? या सा-यांचे एक वेगळे भान देणारी समीक्षा.