Description
पृथ्वीवरचं तापमान वाढत चाललयं, म्हणजे नेमकं काय होतंय? कसा जन्मला पृथ्वीवरचा पहिला सजीव? अंटार्क्टिका प्रदेशातील ओझोनच्या आवरणाला भोक कसं पडलं? काय परिणाम होणार त्याचा? ध्रुवप्रदेशातील बर्फ असचं वितळत राहिलं,तरं मुंबईसारखी शहरं जलप्रलयात बुडतील-म्हणतात. खरं आहे का हे? या सा-याचा काय परिणाम होणार आपल्यावर? इतर सजीवांवर? निसर्गावर? पर्यावरणावर ? आणि काय उपाय करु शकतो आपण हे सारं रोखायला? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा सहज सोप्या शैलीत धांडोळा घेणारे खास शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले ग्लोबल वॅार्मिंगच्या समस्येचा वेध घेणारे