Description
वयात येण्याचे दिवस म्हणजे मुलीच्या आयुष्यातले सर्वांत नाजूक दिवस. या दिवसात तिच्या शरीरात तर नाना घडामोडी होतातच, पण तिचं मनही नवा आकार घेतं. समाजाच्या तिच्याकडून अपेक्षा बदलतात. एकाच वेळी या अनेक बदलांना तिनं सामोरं कसं जावं हे सांगणारं म्हणजेच ‘यौवनाचा अर्थ’ सांगणारं पुस्तक.