Description
'पृथ्वी हा जलग्रह खरा, पण त्याच्यावर पेय जल फार थोडे आणि मर्यादित. फुगणारी लोकसंख्या अन् विषारी प्रदूषण यांमुळे पाण्याचा तुटवडा वाढतच जाणार. भविष्यात युद्धे होतील ती पाण्यासाठी. प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा, प्रत्येक जनसमूहाच्या आयुष्यक्रमाचा अन् प्रत्येक संस्कृतीच्या वाटचालीचा आधार असणा-या या पाण्याच्या विविध पैलूंचा मागोवा